PMPML bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक पदाची भरती, निवड थेट मुलाखतीद्वारे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMPML bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक पदाची भरती, निवड थेट मुलाखतीद्वारे

PMPML Bharti 2025 अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मार्फत कंत्राटी वाहक चालक पदासाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही नोकरी पुणे (हडपसर डेपो) येथे आहे.

पदाची माहिती

  • पदाचे नाव : कंत्राटी वाहक चालक (Contract Driver)
  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान SSC (10वी) किंवा HSC (12वी) उत्तीर्ण असावा.
  • नोकरीचे ठिकाण : हडपसर PMPML डेपो, पुणे
  • निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे

मुलाखतीसाठी पत्ता :

श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे – 411028

मुलाखतीसाठी संपर्क क्रमांक :
📞 7447795958 / 9145001734 / 9168002179

मुलाखतीसाठी लागणारी कागदपत्रे

मुलाखतीला येताना खालील मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती घेऊन याव्यात:

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. बॅच क्रमांक
  5. शाळा सोडल्याचा दाखला
  6. पासपोर्ट साईज फोटो (४ नग)
  7. SSC/HSC प्रमाणपत्र
  8. पत्ता पुरावा
  9. रहिवासी दाखला
  10. प्रशिक्षण प्रमाणपत्र (Training Certificate)
  11. पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  12. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

महत्वाच्या लिंक

ही माहिती तुमच्या ओळखीतील व्यक्तींना शेअर करा जे PMPML मध्ये नोकरीची संधी शोधत आहेत.

Leave a Comment