VIDEO: बिबट्या समोर येताच माणसाने काय केलं पहा, एकदा व्हिडिओ बघाच!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

VIDEO: बिबट्या समोर येताच माणसाने काय केलं पहा, एकदा व्हिडिओ बघाच!

Leopard Viral Video – जंगलातील प्राणी म्हणजेच वाघ, सिंह, बिबट्या यांची दहशत प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून बसलेली असते. विशेषतः बिबट्या हा असा प्राणी आहे की त्याचं नाव जरी कुणाच्या कानावर पडलं तरी अंगावर शहारे येतात. आपल्यापैकी अनेकांनी हे प्राणी केवळ चित्रपटांतच पाहिलेले असतील. पण समजा, एक दिवस असा एखादा प्राणी समोर आलाच, तर?

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

याचं उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक धक्कादायक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये मध्यरात्री रस्त्यावर एका कोपऱ्यात एक माणूस अंथरूण घालून बसलेला दिसतो. अचानक त्याच्याजवळ एक मोठा बिबट्या येतो. बिबट्या त्याच्या अगदी जवळ येतो, त्याचा वास घेतो आणि काही क्षण त्याच्याभोवती फिरतो.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पण त्या माणसाची प्रतिक्रिया पाहिली तर थक्क व्हायला होतं. तो माणूस बिबट्याला पाहूनही किंचितही हालचाल करत नाही, आरडाओरड करत नाही, उलट अतिशय शांत राहतो. त्याची ही शक्कल कामी आली आणि बिबट्या त्याला काहीही न करता तिथून निघून जातो.

हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. बिबट्याचा इतका जवळून अनुभव असूनही त्या व्यक्तीने जी संयमाने प्रतिक्रिया दिली, ती खरंच धाडसाची होती. ही घटना नेमकी कुठे घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण ती इंटरनेटवर जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment