राज्य कर्मचारी सक्तीची निवृत्ती – नवा निर्णय जाहीर नवीन अपडेट | GR दिनांक 01 जुलै 2025
राज्य कर्मचारी सक्तीची निवृत्ती – नवा निर्णय जाहीर नवीन अपडेट | GR दिनांक 01 जुलै 2025 राज्यातील 50 किंवा 55 वर्षे पूर्ण केलेले, अथवा 30 वर्षे सेवा पूर्ण केलेले अधिकारी/कर्मचारी यांची कार्यक्षमता तपासण्यासाठी आता पुनर्विलोकन प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 10(4) आणि नियम 65 नुसार हा निर्णय घेण्यात … Read more