महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण आज मंगळवार, 1 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरात फारसा मोठा बदल पाहायला मिळालेला नाही. मागील दिवशी ज्या दराने व्यवहार झाला होता, त्या दरानेच आजही सोने विकले जात आहे. काही ठिकाणी किंमत किंचितशी घसरलेली दिसते. बुलियन मार्केटमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 97,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट … Read more