राज्य कर्मचाऱ्यांना इतकी पगार वाढ होणार? आठवा वेतन आयोगानुसार नवा अपेक्षित पे स्केल जाणून घ्या!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य कर्मचाऱ्यांना इतकी पगार वाढ होणार? आठवा वेतन आयोगानुसार नवा अपेक्षित पे स्केल जाणून घ्या!

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू केली असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांतही हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य आणि केंद्र सरकारच्या वेतनात काय फरक?

सध्या केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन ₹18,000 इतकं आहे, तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हेच किमान वेतन ₹15,000 इतकं आहे. मात्र, फिटमेंट फॅक्टर दोन्हीकडे 2.57 असाच होता. आता 8व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.00 पट करण्याची कर्मचारी संघटनांची मागणी आहे.

अधिक माहिती येथे पहा

नवीन वेतन किती वाढू शकते?

जर फिटमेंट फॅक्टर 2 पट मान्य झाला, तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. खालील तक्त्यामध्ये संभाव्य वेतनवाढ दाखवण्यात आली आहे:

वेतन स्तरसध्याचे मूळ वेतन (7वा आयोग)8वा आयोग (2 पट प्रमाणे अंदाजित वेतन)
S – 01₹15,000₹30,000
S – 02₹15,300₹30,600
S – 03₹16,600₹33,200
S – 04₹17,100₹34,200
S – 05₹18,000₹36,000
S – 06₹19,900₹39,800
S – 07₹21,700₹43,400
S – 08₹25,500₹51,000
S – 09₹26,400₹52,800
S – 10₹29,200₹58,400
S – 11₹30,100₹60,200
S – 12₹32,000₹64,000
S – 13₹35,400₹70,800
S – 14₹38,600₹77,200
S – 15₹41,800₹83,600

महत्त्वाची बाब – भत्त्यांवर परिणाम

जरी मूळ वेतनात मोठी वाढ होणार असली, तरी महागाई भत्ता (DA) आणि अन्य भत्ते पुन्हा शून्य टक्क्यांपासून मोजले जातील. म्हणजेच सुरुवातीला फक्त मूळ वेतन वाढेल, भत्ते हळूहळू नव्याने वाढतील.

8वा वेतन आयोग लागु झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र यासोबत काही भत्त्यांवर तात्पुरता परिणाम होणार आहे.

Leave a Comment