भारतीय रेल्वे भरती 2025 : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी 6180 जागांसाठी 29200 पगाराची नोकरी

भारतीय रेल्वे भरती 2025 : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी 6180 जागांसाठी 29200 पगाराची नोकरी

RRB Technician Bharti 2025 ही भारतातील लाखो तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या विविध RRB विभागांमार्फत ही भरती केली जाणार असून, एकूण 6180 टेक्निशियन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.